राज्य नाट्य स्पर्धा २१ नोव्हेंबरपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य नाट्य स्पर्धा २१ नोव्हेंबरपासून
राज्य नाट्य स्पर्धा २१ नोव्हेंबरपासून

राज्य नाट्य स्पर्धा २१ नोव्हेंबरपासून

sakal_logo
By

लोगो-
मुखवटे
.............

राज्य नाट्य स्पर्धा २१ नोव्हेंबरपासून
---
एकूण १९ प्रयोगांची पर्वणी, सायंकाळी सातला रंगणार प्रयोग
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः सांस्कृतिक कार्य संचालनायातर्फे घेतल्या जाणाऱ्या ६१ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला येथील केंद्रावर २१ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात रोज सायंकाळी सातला प्रयोग होणार असून, एकूण १९ प्रयोगांची पर्वणी रसिकांना मिळेल.

स्पर्धेचे वेळापत्रक असे ः
- २१ नोव्हेंबर ः जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट (द केअर टेकर), - २२ नोव्हेंबर ः सुगुण नाट्य संस्था (हमीदाबाईची कोठी), - २३ नोव्हेंबर ः श्री जयोस्तुते युवक मित्रमंडळ (बॅलन्सशीट), - २४ नोव्हेंबर ः संस्कार बहुउद्देशीय संस्था (नाव झालं पाहिजे), - २५ नोव्हेंबर ः रूद्रांश ॲकॅडमी (घोस्ट आणि कंत्राट),
- २८ नोव्हेंबर ः रंगयात्रा नाट्य संस्था (मोठा पाऊस आला), - २९ नोव्हेंबर ः प्रज्ञान कला अकादमी (तीर्थक्षेत्र), - ३० नोव्हेंबर ः परिवर्तन कला फाउंडेशन (जंगल जंगल बटा चला है), - १ डिसेंबर ः निष्पाप कलानिकेतन (फॉर रेंट), - २ डिसेंबर ः नवनाट्य मंडळ, आजरा (डबल गेम), - ५ डिसेंबर ः नाट्यशुभांगी, जयसिंगपूर (मगरमिठी), - ६ डिसेंबर ः नृसिंह दोस्त मंडळ (ब्रेंकिंग न्यूज), - ७ डिसेंबर ः श्री तुकाराम माळी तालीम मंडळ (फुटबॉल), - ८ डिसेंबर ः क्रांतिसिंह नानापाटीलनगर मित्रमंडळ (गटार), - ९ डिसेंबर ः हृदयस्पर्श सोशल ॲण्ड कल्चरल फाउंडेशन (क्रॉस द लाईन), - १२ डिसेंबर ः गडहिंग्लज कला अकादमी (येस आय ब्लिड), - १३ डिसेंबर ः अवचितपीर तालीम मंडळ (जत्राट एन्टरटेन्मेंट लि.), - १४ डिसेंबर ः अंकुर चॅरिटेबल मेडिकल ॲण्ड कल्चरल सोसायटी (एक्स्पायरी डेट), - १५ डिसेंबर ः अभिरूची, कोल्हापूर (गोळ्या काढलेले पिस्तूल).