आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम
११ नोव्हेंबर
० एकांकिका स्पर्धा ः महाराष्ट्रीय कलोपासक (पुणे), संगीत व नाट्यशास्त्र विभाग (शिवाजी विद्यापीठ), गायन समाज देवल क्लबच्या संयुक्त विद्यमाने पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेला प्रारंभ. स्थळ ः शिवाजी विद्यापीठ भाषा भवन, वेळ ः सकाळी साडेआठ वाजता
० ग्रंथ प्रकाशन ः गोपाळ गावडे लिखित ‘उंबरट’ ग्रंथाचे प्रकाशन, स्थळ - महावीर महाविद्यालय, वेळ - सायंकाळी पावणे चार वाजता
० नाट्यरंजन स्पर्धा ः महावितरण आयोजित नाट्यरंजन स्पर्धा, स्थळ - केशवराव भोसले नाट्यगृह, वेळ - सकाळी १० वाजता व दुपारी अडीच वाजता
० जयंती कार्यक्रम ःशिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम, स्थळ ः महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पेटाळा, वेळ- सकाळी दहा वाजता
० मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर ः डॉ. अतुल मेहता यांच्याकडून रुग्णांची डोळे तपासणी, निदान व चष्म्याचा नंबर काढून देण्याचे शिबिर. स्थळ ः सर्वमंगल सेवा संस्था, नेत्रोपचार मोफत केंद्र, शाहूपुरी दुसरी गल्ली, वेळ ः सायंकाळी. ५.४५ वाजता.