आजचे कार्यक्रम- १२ नोव्हेंबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- १२ नोव्हेंबर
आजचे कार्यक्रम- १२ नोव्हेंबर

आजचे कार्यक्रम- १२ नोव्हेंबर

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम
....
- एकांकिका स्पर्धा ः महाराष्ट्रीय कलोपासक (पुणे), गायन समाज देवल क्लब, शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभागातर्फे पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा, स्थळ ः वि. स. खांडेकर भाषाभवन, शिवाजी विद्यापीठ, वेळ ः सकाळी नऊ वाजता

-मेळावा ः मराठा समाजातील इच्छुक वधू-वरांचा मेळावा, स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन, वेळ ः सकाळी दहा ते दुपारी दोन

- यिन संवाद ः ‘गोष्ट पैशापाण्याची’ या पुस्तकावर लेखक प्रफुल्ल वानखेडे यांच्याशी संवाद, स्थळ ः राजाराम कॉलेज, वेळ ः दुपारी बारा वाजता
- वाचक संवाद ः सकाळ प्रकाशनातर्फे वाचक संवाद उपक्रमात लेखक प्रफुल्ल वानखेडे यांच्याशी संवाद, स्थळ ः करवीर नगर वाचन मंदिर, वेळ ः सायंकाळी सहा वाजता