पहिल्या टप्प्यात ७ वार्डात पुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहिल्या टप्प्यात ७ वार्डात पुरवठा
पहिल्या टप्प्यात ७ वार्डात पुरवठा

पहिल्या टप्प्यात ७ वार्डात पुरवठा

sakal_logo
By

पहिल्या टप्प्यात ७ वॉर्डात पुरवठा
पाईपलाईनद्वारे स्वंयपाक घरात थेट गॅस पुरवठा करण्याच्या योजनेत पहिल्या टप्प्यात एकूण सात प्रशासकीय वार्डांचा समावेश केला आहे. यामध्ये २, ५, ७, ११, १७, १८ व २० वॉर्डात ही योजना राबविण्यात येणार आहे. त्याचे काम नजीकच्या काळात पूर्णत्वास जाणार आहे. त्यानंतर शहरातील उर्वरीत भागात या पद्धतीने गॅस पुरवठा केला जाणार आहे.
---------
वाहतूक, श्रम होणार कमी
पाईपलाईनद्वारे गॅस जोडणी घेण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये सिलिंडर वाहतुकीचे श्रम वाचणार आहेत. शिवाय हा कमी प्रदूषणकारक गॅस असून वापराचे धोके खूपच कमी आहेत. शिवाय आर्थिक बचत होणार आहे. गॅस सिलिंडरसाठी नंबर लावणे, वाहतूक करणे, ऐनवेळी सिलिंडर संपणे या कटकटीतून मुक्तता होणार आहे.