निधन वार्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वार्ता
निधन वार्ता

निधन वार्ता

sakal_logo
By

फोटो : १९३८
निधन वार्ता
नंदा पाटील
कोल्हापूर : संभाजीनगर येथील श्रीमती नंदा मोहनराव पाटील (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार (ता. १३) रोजी आहे.