आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम

स्पर्धा ः महाराष्ट्र कलोपासक संस्था (पुणे), शिवाजी विद्यापीठ, संगीत व नाट्यशास्त्र विभाग आणि देवल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा, स्थळ ः वि. स. खांडेकर भाषाभवन, शिवाजी विद्यापीठ, वेळ ः सकाळी ९.

महोत्सव ः पतंग महोत्सव, स्थळ ः छत्रपती शिवाजी स्टेडियम, वेळ ः सकाळी ९.

मेळावा ः ब्राह्मण शेतकरी मेळावा, स्थळ ः विश्वपंढरी, मंगळवार पेठ, वेळ ः सकाळी १०.

चित्रप्रदर्शन ः आर्ट कनेक्टतर्फे ‘व्हान गॉगच्या चित्रांसह एक नाट्यानुभव’ आणि ‘टुगेदर’ चित्रप्रदर्शन, स्थळ ः राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन, वेळ ः सकाळी १०.