बावनकुळे चौकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बावनकुळे चौकट
बावनकुळे चौकट

बावनकुळे चौकट

sakal_logo
By

कुंभार समाजाच्या
विविध प्रश्नांवर चर्चा
श्री. बावनकुळे यांनी रात्री बापट कॅम्प येथे कुंभार समाजबांधवांशी चर्चा करून त्यांचे विविध प्रश्न जाणून घेतले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती, गणेशमुर्तींची उंची, महापुरातील नुकसान आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली. माजी महापौर मारूतराव कातवरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश यादव, राज्य उपाध्यक्ष संदीप कुंभार, विजय पुरेकर आदी या वेळी उपस्थित होते.