आजरा ः भादवण बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः भादवण बैठक
आजरा ः भादवण बैठक

आजरा ः भादवण बैठक

sakal_logo
By

संकेश्वर-बांदा महामार्गबाधितांची उद्या बैठक
आजराः संकेश्वर बांदा महामार्गबाधित शेतकरी संघटनेतर्फे मंगळवारी (ता. १५) बैठक होत आहे. भादवण फाटा येथील शृंगार सभागृहात सकाळी दहा वाजता बैठक होईल. संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गाचे प्रत्यक्ष काम चालू झाले आहे. शेतकऱ्यांना अगर रस्त्याकडेच्या घर मालकांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही. तहसील कार्यालयावर मोर्चा काढून काम न करण्याचे निवेदन दिले आहे. गडहिंग्लज येथे मोठी परिषद झाली आहे. मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत रस्त्याचे काम चालू आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी व्यापक बैठकीचे नियोजन केले आहे. तरी संकेश्वर ते आंबोलीपर्यंत सर्व गावांतील पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन शिवाजी गुरव यांनी केले आहे.