डी. बी. पाटील यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डी. बी. पाटील यांना अभिवादन
डी. बी. पाटील यांना अभिवादन

डी. बी. पाटील यांना अभिवादन

sakal_logo
By

डी. बी. पाटील यांना अभिवादन
कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू प्राथमिक विद्यालयात डी. बी. पाटील यांच्या ८८ व्या जयंतीदिनी अभिवादन कार्यक्रम झाला. मुख्याध्यापिका सुनंदा खंडागळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. यानिमित्त विद्यार्थ्यांच्या रांगोळी स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा घेतल्या. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.