निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

चिनुभाई परीख
कोल्हापूर : येथील सुप्रसिद्ध गूळ व्यापारी चिनुभाई हिम्मतलाल परीख (वय ९०) यांचे रविवारी (ता. १३) निधन झाले. अंत्ययात्रा सोमवारी (ता. १४) दु. ३ वाजता हिमकमल, शिवाजी पार्क, गद्रे उद्यान शेजारी येथून निघेल. चिनुभाई सुरज गॅस एजन्सीचे सुनितभाई यांचे वडील, क्रिडाईचे राजीव परीख, उद्योजक जयकुमार यांचे वडील, तर चेंबर ऑफ कॉमर्स चे माज़ी अध्यक्ष आनंद माने यांचे सासरे होत. त्यांच्या मागे मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते लायन्स क्लब, शाहूपुरी जैन श्वेतांबर समाजात सक्रिय होते.