पेद्रेवाडीत तालुकास्तरीय कब्बड्डी स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेद्रेवाडीत तालुकास्तरीय कब्बड्डी स्पर्धा
पेद्रेवाडीत तालुकास्तरीय कब्बड्डी स्पर्धा

पेद्रेवाडीत तालुकास्तरीय कब्बड्डी स्पर्धा

sakal_logo
By

पेद्रेवाडीत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा
भादवण ः पेद्रेवाडी (ता. आजरा) येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष (कै.) केदारी रेडेकर यांच्या पंचविसाव्या स्मृती वर्षानिमित्त तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा होत आहेत. दहावीअंतर्गत ही स्पर्धा होईल. सहावी ते दहावीअंतर्गत मुले हा स्पर्धा गट आहे. (कै.) केदारी रेडेकर हायस्कूल, पेद्रेवाडी येथे बुधवारी (ता. १६) सकाळी दहा वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल. प्रथम तीन विजेत्यांना रोख रक्कम व मानचिन्ह अशी बक्षिसे दिली जातील. इच्छुक संघांनी संयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.