चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करून मुश्रीफांचा बालदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करून मुश्रीफांचा बालदिन
चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करून मुश्रीफांचा बालदिन

चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करून मुश्रीफांचा बालदिन

sakal_logo
By

चिमुकल्याचा वाढदिवस साजरा
करून मुश्रीफांचा बाल दिन
...............
कोल्हापूर, ता. १४ ः चिमुकल्या वरद लोहारच्या वाढदिवसाचा केक कापून आमदार हसन मुश्रीफ यांनी बाल दिन साजरा केला. जिल्हा बँकेत हा कार्यक्रम झाला. यावेळी वरदचे वडील बाळासाहेब लोहार यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक, अधिकारी उपस्थित होते.