आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम

गोवर्धन पूजा महोत्सव ः श्री अखिल भारतीय पुष्टिमार्गीय वैष्णव परिषद कोल्हापूर ट्रस्टतर्फे ५६ भोग अन्नकुट दर्शन व गोवर्धन पूजा महोत्सव, स्थळ ः नागाळा पार्क, वेळ ः सकाळी नऊ वाजल्यापासून

नेत्ररोग तपासणी शिबिर ः सर्वमंगल सेवा संस्थेतर्फे लेसर किरण सेवा व विनामूल्य तपासणी शिबिर, स्थळ ः नेत्रोपचार केंद्र, शाहूपुरी दुसरी गल्ली, कोल्हापूर, वेळ ः दुपारी साडेतीन वाजता

एक प्रसन्न वैचारिक मेजवानी नरहर कुरुंदकर, एका विचारवंताची अपरिचित गोष्ट, साभिनय अभिवाचनाचा नाट्यप्रयोग, स्थळ ः केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर. वेळ ः सायं ः ७ वाजता