अंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबा
अंबा

अंबा

sakal_logo
By

दानपेटीतील देणगीची मोजणी करताना दोन पंचांसोबत सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातील हॅंडीकॅप कॅमेरातून फोटो व व्हिडिओ शूटिंग केले जात होते. यावेळी सहायक सचिव शीतल इंगवले, लेखापाल धैर्यशील तिवले, व्यवस्थापक महादेव दिंडे आदी उपस्थित होते.
....
कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दान पेट्यातील रक्कम मोजताना देवस्थान समितीचे कर्मचारी.