आजरा‘गडहिंग्लज व्यापारी’ वर्धापन दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा‘गडहिंग्लज व्यापारी’ वर्धापन दिन
आजरा‘गडहिंग्लज व्यापारी’ वर्धापन दिन

आजरा‘गडहिंग्लज व्यापारी’ वर्धापन दिन

sakal_logo
By

‘गडहिंग्लज व्यापारी’ वर्धापन दिन
आजरा ः गडहिंग्लज व्यापारी नागरी पतसंस्था आजरा शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात झाला. विविध क्षेत्रातील संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर, हितचिंतक, सभासद, ठेवीदार, कर्जदार व ग्राहक यांनी संस्थेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. ग्राहकांना संस्थेच्या प्रगतीची माहीती दिली. आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे, कायदा सल्लागार अॅड. देवदास आजगेकर, फत्तेसिंग बळीराम देसाई यांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या. शाखेचे सल्लागार सदस्य प्रमोद स्वामी यांनी सत्यनारायण पुजा केली. संस्थेचे अध्यक्ष विश्वानाथ विरभद्र पट्टणशेट्टी, संस्थापक राजशेखर गुरुपादप्पा सरटे व संस्थचे संचालक अरुण लक्ष्मण तेलंग, रावसाहेब मारुती पाटील आदी उपस्थित होते. शाखाधिकारी सुखदेव केसरकर यांनी आभार मानले.