आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

निर्धार मेळावा ः शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा, निर्धार मेळावा, स्थळ ः केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर, वेळ ः दुपारी बारा वाजता

चित्रपट ः कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीतर्फे ‘द डिसायपल’ हा चित्रपट, स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन, वेळ ः सायंकाळी सहा वाजता