टू ४ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टू ४
टू ४

टू ४

sakal_logo
By

माळी हायस्कूलमध्ये बाल दिन
गडहिंग्लज : येथील गोविंदराव माळी हायस्कूल व कर्मवीर अध्यापक विद्यालयातर्फे बालदिनानिमित्त कार्यक्रम झाला. जे. बी. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक संजय भांदुगरे अध्यक्षस्थानी होते. श्री. कांबळे यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या कार्याची माहिती दिली. बालदिनानिमित्त निबंध व पाककला स्पर्धा झाली. यातील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.