शिवराजमध्ये चिमुकल्यांचा मिनीबाजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराजमध्ये चिमुकल्यांचा मिनीबाजार
शिवराजमध्ये चिमुकल्यांचा मिनीबाजार

शिवराजमध्ये चिमुकल्यांचा मिनीबाजार

sakal_logo
By

शिवराजमध्ये चिमुकल्यांचा मिनीबाजार
गडहिंग्लज : येथील शिवराज इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये चिमुकल्यांचा मिनीबाजार भरला होता. संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्याहस्ते बाजाराचे उद्‍घाटन झाले. जे. बी. बारदेस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. बाजारात विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल उभारले होते. खाद्यपदार्थाच्या स्टॉलला पालकांचा प्रतिसाद मिळाला. मुख्याध्यापिका गौरी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले होते. संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे, प्रा. बीना कुराडे, प्रा. तानाजी चौगुले, नारायण कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, प्रा. पठाण आदी उपस्थित होते.