गडहिंग्लजला ठाकरेंना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला ठाकरेंना अभिवादन
गडहिंग्लजला ठाकरेंना अभिवादन

गडहिंग्लजला ठाकरेंना अभिवादन

sakal_logo
By

62991
------------------------------------------------
गडहिंग्लजला ठाकरेंना अभिवादन
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज शहर व तालुका शिवसेनेतर्फे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतिदिन आज साजरा केला. यानिमित्त प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन केले. तालुकाप्रमुख दिलीप माने, रियाज शमनजी यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन झाले. शहरप्रमुख संतोष यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. उपशहरप्रमुख काशिनाथ गडकरी, भरत जाधव, तानाजी जाधव, बाळू कुंभार, अमर रणदिवे, केदार डांग, अक्षय नावलगी, सुशील विभूते आदी उपस्थित होते.