राहुल गांधींविरोधात निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राहुल गांधींविरोधात निदर्शने
राहुल गांधींविरोधात निदर्शने

राहुल गांधींविरोधात निदर्शने

sakal_logo
By

राहुल गांधींविरोधात निदर्शने
इचलकरंजी :  स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे येथील कॉ. मलाबादे चौकात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन केले. शिंदे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.