ठाकरे अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे अभिवादन
ठाकरे अभिवादन

ठाकरे अभिवादन

sakal_logo
By

63023
कोल्हापूर ः शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करताना राजेश क्षीरसागर यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते.

बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन
कोल्हापूर, ता. १७ ः बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे शिवाजी चौकात ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ठाकरे यांच्या प्रतिमेस आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. या वेळी अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे, हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, ऋतुराज क्षीरसागर, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महानगर समन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे आदी उपस्थित होते.