आजरा ः टिव्ही संच जळाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः टिव्ही संच जळाले
आजरा ः टिव्ही संच जळाले

आजरा ः टिव्ही संच जळाले

sakal_logo
By

साळगाव येथे उच्च दाबाने
दूरचित्रवाणी संच जळाले
आजरा ः साळगाव (ता. आजरा) येथे उच्च दाबाने दूरचित्रवाणी संच व इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जळाले. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आज सकाळी आठला हा प्रकार घडला. अचानक विजेचा दाब वाढल्याने अनेकांचे दूरचित्रवाणी संच, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, बल्ब जळाले. ‘महावितरण’च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली. नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.