आजरा ः पोलीस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः पोलीस वृत्त
आजरा ः पोलीस वृत्त

आजरा ः पोलीस वृत्त

sakal_logo
By

सुलगाव येथे वृद्धाचा मृतदेह सापडला
आजरा ः सुलगाव (ता. आजरा) येथील महादेव गंगाजी डोंगरे (वय ९०) यांचा मृतदेह आज एका शेतात मिळून आला. गेले दोन महिने ते बेपत्ता होते. याबाबतची वर्दी बबन महादेव डोंगरे यांनी दिली. आजरा पोलिसांत याची नोंद झाली आहे.