मनिषा सुतार - पाटोळे यांना पीएचडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनिषा सुतार - पाटोळे यांना पीएचडी
मनिषा सुतार - पाटोळे यांना पीएचडी

मनिषा सुतार - पाटोळे यांना पीएचडी

sakal_logo
By

63306
मनीषा सुतार-पाटोळे

मनीषा सुतार-पाटोळे यांना पीएच. डी
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठ टेक्नॉलॉजी विभागातील प्रा. मनीषा सुतार-पाटोळे यांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग’मधून पीएच. डी. संपादन केली. ‘स्टडी ऑफ चॅनेल इस्टिमेशन टेक्निक्स फॉर ऑपटिमायझेशन ऑफ इंटर करिअर इंटररेफरन्स इन ओएफडीएम सिस्टिम’ या विषयावर त्यांनी संशोधन केले. त्यांना अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक प्रा. डॉ. विक्रम पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.