दयानंद पाटील डब्बल एमडीआरटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दयानंद पाटील डब्बल एमडीआरटी
दयानंद पाटील डब्बल एमडीआरटी

दयानंद पाटील डब्बल एमडीआरटी

sakal_logo
By

63569

दयानंद पाटील डब्बल एमडीआरटी
कोवाड : तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील विमा सल्लागार दयानंद वसंत पाटील यांनी चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील एलआयसीच्या शाखेतून विक्रमी विमा व्यवसाय करुन प्रथम डबल एमडीआरटी (युएसए) चा बहुमान मिळवला आहे. त्यामुळे भारतीय जीवन विमा महामंडळामार्फत जून २०२३ मध्ये अमेरिकेतील नॅशविले टेलेसी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. त्यांना आतापर्यंत तेरा वेळा एमडीआरटी व एक वेळ सीओटीचा बहुमान प्राप्त झाला आहे. याकामी त्यांना वरिष्ठ शाखाधिकारी विनायक गायतोंडे, किरण अवचिते, सनंदन गायकवाड, शेखर सोनवणे व विकास अधिकारी अरुण उबाळे यांचे मार्गदर्शन लाभले.