आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम
-------------


पुण्यस्मरण ः दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे प्रथम पुण्यस्मरण, स्थळ ः राम मंगल कार्यालय, एनसीसी भवनसमोर, वेळ ः सकाळी ११.

उद्‍घाटन समारंभ ः राज्य नाट्य स्पर्धेचे उद्‍घाटन, स्थळ ः संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, वेळ ः सायंकाळी ७.

नाटक ः सुगुण नाट्य कला संस्थेचे ‘हमीदाबाईची कोठी’ नाटकाचे सादरीकरण, स्थळ ः संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, वेळ ः सायंकाळी ७.