केरबा बरगे अध्यक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केरबा बरगे अध्यक्ष
केरबा बरगे अध्यक्ष

केरबा बरगे अध्यक्ष

sakal_logo
By

केरबा बरगे ः 63876
रामचंद्र शिंदे ः 63877

अध्यक्षपदी केरबा बरगे
कोल्हापूर ः श्री गुरुदेवदत्त ग्रामविकास शेती सहकारी पतसंस्था मर्यादित दूधगंगानगर मुडशिंगी संस्थेच्या अध्यक्षपदी केरबा संतू बरगे, तर उपाध्यक्षपदीपदी रामचंद्र धोंडीबा शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. संस्थेची सन २०२२-२३ ते २०२७-२८ या वर्षांकरिता नुकतीच निवडणूक झाली. निवडणूक अधिकारी म्हणून सौ. एम. डी. भिऊंगडे यांनी काम पाहिले.