आजऱ्यात राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्यात राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध
आजऱ्यात राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध

आजऱ्यात राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध

sakal_logo
By

63805
-------------------------
आजऱ्यात राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध
आजरा, ता. २१ ः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल आजरा तालुका उध्दव ठाकरे शिवसेनेतर्फे निषेध केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. येथील संभाजी चौकात कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन केले. तालुका प्रमुख युवराज पोवार, दयानंद भोपळे, संजय येसादे यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक संभाजी पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र सावंत, शहरप्रमुख ओमकार माद्याळकर, महेश पाटील, दिनेश कांबळे, समीर चाँद, भिकाजी विभुते, अनपाल तकिलदार, प्रकाश सासुलकर, सुनिल डोंगरे, लहू सावरकर, शिवाजी आढाव, गुडु खेडेकर, शैलेश पाटील, संदिप पाटील, रवी यादव, सागर नाईक, दयानंद चंदनवाले, शरद कोरगावकर, वसंत भुईंबर, बबलू घोडके, अजित सुतार, राजेंद्र पाटील, राजू बंडगर, हणमंत पाटील उपस्थित होते.