इचल : केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धां | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धां
इचल : केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धां

इचल : केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धां

sakal_logo
By

दत्तवाडला केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा
इचलकरंजी : उर्दू केंद्र कुरुंदवाडअंतर्गत येणाऱ्या उर्दू शाळांचे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद यंदा उर्दू स्कूल दत्तवाड यांना मिळाले. स्पर्धा 28 व 29 नोव्हेंबर असे दोन दिवस होतील. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे क्रीडा स्पर्धेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये या स्पर्धेमुळे उत्साह निर्माण झाला आहे. केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये दत्तवाड, घोसरवाड, शिरढोण, टाकवडे, अब्दुललाट, कुरुंदवाड, खिद्रापूर, राजापूर, अकिवाट, बस्तवाड,आलास, बुबनाळ येथील उर्दू शाळा सहभागी होतील.