वेताळ देवाची कसबा बावडा येथे यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेताळ देवाची कसबा बावडा येथे यात्रा
वेताळ देवाची कसबा बावडा येथे यात्रा

वेताळ देवाची कसबा बावडा येथे यात्रा

sakal_logo
By

फोटो आहे

वृक्षप्रेमी ग्रुपतर्फे वेताळबा देवाची यात्रा
कसबा बावडा, ता. २३ : कसबा बावडा येथील आम्ही वृक्षप्रेमी ग्रुपतर्फे आज श्री वेताळबा देवाची यात्रा झाली. डॉ. उद्धव पाटील यांच्या हस्ते सकाळी सातला अभिषेक झाला. यानंतर दुपारी १२ ला आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप झाले. बावड्यातील नागरिकांनी लाभ घेतला. गजानन टोपकर, तुकाराम पाटील, शरद पाटील, सुरेश पारखे, संग्राम पाटील, अक्षय खोत, बावडा रेस्क्यू फोर्स, सर्व मंडळांतील कार्यकर्त्यांनी नियोजन केले. सचिन पाटील, सुभाष बुचडे, आयुब जमादार, शिवाजी जाधव, विजय उलपे, विनायक कारंडे, मदन पाटील, निरंजन पाटील, अमरसिंह पाटील आदी उपस्थित होते.