गड- निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड- निधन वृत्त
गड- निधन वृत्त

गड- निधन वृत्त

sakal_logo
By

६४३२९
आनंद खंडागळे
कोल्हापूर ः निवृत्त जिल्हा सांख्यिकी अधिकारी आनंद रामचंद्र खंडागळे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता.२५) आहे.

६४४४५
धोंडूबाई कुऱ्हाडे
कोल्हापूर ः राजारामपुरी येथील धोंडूबाई हुवाप्पा कुऱ्हाडे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, मुलगी, सुन, नातु असा परिवार आहे.

६४४५९
वसंत कांबळे
कोल्हापूर ः विचारे माळ येथील वसंत बाळू कांबळे (कांडगावकर) (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २५) आहे.

६४४६१
शशिकांत पाठक
गारगोटी : येथील इन्सटिट्यूट ऑफ सिव्हिल अँन्ड रुरल इंजिनिअरिंगचे (आय़सीआरई) माजी प्राचार्य शशिकांत पाठक (वय ७८ रा. बंगळूर) यांचे निधन झाले. कडक शिस्तीचे प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख होती. इलेक्ट्रीकल मशीन्स या विषयाचे ते तज्ञ होते. आयसीआऱईत इलेक्ट्रीकल, मॅकेनिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स आदी नवे अभ्यासक्रम त्यांनी सुरु केले. राज्यातील सर्वात जुन्या आयसीआरई तंत्रनिकेतनाला नावारुपाला आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई,नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, आयसीआरईत आज दुपारी शोकसभा झाली. प्राचार्य जयंत घेवडे, विजय घोलपे, प्रा. उदय पाटील, प्रा. एस. ए. मुल्ला यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन आदरांजली वाहिली.
६४५२५
मालती गौड
कोल्हापूर ः मंगळवार पेठेतील लाड चौकातील श्रीमती मालती दत्ताजीराव गौड (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २५) आहे.

२८१६
सदाशिव देसाई
कळे : घरपण (ता.पन्हाळा) येथील सदाशिव रामा देसाई (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


६४५०८
शांता माने
गडहिंग्लज : येथील सरस्वतीनगरातील शांता आण्णाप्पा माने (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे

२B०१७८३
छाया पाटील
हळदी : बाचणी (ता. करवीर) येथील छाया कृष्णात पाटील (वय ५५) यांचे निधन झाले. ग्रामपंचायतचे निवृत्त क्लार्क कृष्णात पाटील यांच्या पत्नी व केंद्रीय पोलीस कॉन्स्टेबल अजित पाटील यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या मागे पती, दोन मुले असा परिवार आहे.

०३३९९
रामचंद्र पाटील
पुनाळ : काटेभोगाव (ता. पन्हाळा) येथील रामचंद्र हरी पाटील (वय ८७) यांचे निधन झाले. काटेभोगावचे ते माजी सरपंच होत. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. सरपंच रवी पाटील यांचे चुलते होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २७) आहे.

००८५९
जनाबाई पाटील
भेडसगाव : माणगाव (ता. शाहूवाडी) येथील जनाबाई नारायण पाटील (वय १०४) यांचे निधन झाले. श्री सिध्देश्वर भक्त मंडळाचे अध्यक्ष जी. एन. पाटील यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे, परतवडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. २६) माणगाव येथे आहे.

०२१०९
अमित शिरोळकर
चंदगड ः इब्राहीमपूर (ता. चंदगड) येथील अमित नारायण शिरोळकर (वय ३६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे वडील, भाऊ असा परीवार आहे.
-----------------------------
६४१०८
राधिका निकम
कोल्हापूर ः शुक्रवार पेठ अवधुत गल्ली येथील राधिका रवींद्र निकम (वय ५७) यांचे निधन झाले.