‘जीवन आशय’तर्फे आंतरराष्ट्रीय बालदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जीवन आशय’तर्फे आंतरराष्ट्रीय बालदिन
‘जीवन आशय’तर्फे आंतरराष्ट्रीय बालदिन

‘जीवन आशय’तर्फे आंतरराष्ट्रीय बालदिन

sakal_logo
By

64526
कोल्हापूर : जीवन आशय बाल युवा संस्थे तर्फे आंतरराष्ट्रीय बाल दिना निमित्त मुलांना फुगे वाटप करण्यात आले.

‘जीवन आशय’तर्फे आंतरराष्ट्रीय बालदिन
कोल्हापूर ः येथील जीवन आशय बाल युवा संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय बालदिन साजरा झाला. मुलांना विविध रंगांच्या माध्यमातून चित्रकृती करण्याचे प्रशिक्षण दिले. संस्थेच्या संचालिका शैला टोपकर यांनी मार्गदर्शन केले. स्वयंसेवक राहूल धोत्रे व सचिन चोपडे यांनी संयोजन केले.