ई टेंडर फायलिंग, जी.एम.पोर्टलबाबत कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई टेंडर फायलिंग, जी.एम.पोर्टलबाबत कार्यशाळा
ई टेंडर फायलिंग, जी.एम.पोर्टलबाबत कार्यशाळा

ई टेंडर फायलिंग, जी.एम.पोर्टलबाबत कार्यशाळा

sakal_logo
By

उद्यापासून ई टेंडर फायलिंग,
जेईएम पोर्टलबाबत कार्यशाळा

कोल्‍हापूर, ता. २४ : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे दोन दिवसीय ई टेंडर फायलिंग, जेईएम पोर्टल आणि वेंडर डेव्हलपमेंट कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळा शनिवारी (ता. २६) व रविवारी (ता. २७) होणार आहे. सहभागी होण्यासाठी न्यू शाहूपुरी येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्‍प अधिकारी वनिता पाटील यांनी केले आहे.
या कार्यशाळेमध्ये शासकीय ई टेंडर कसे भरावे, ई टेंडर कार्य पद्धती, टेंडर कसे वाचावे, टेंडरसाठी आवश्यक कागदपत्रे, शासकीय ई निविदा व सूट फायलिंग प्रोसेस, शासकीय ठेकेदार कसे बनावे तसेच डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र नोंदणी, महिलांसाठी राखीव ई टेंडर, उपलब्ध शासकीय अनुदान याबाबत माहिती मिळेल. तसेच व्हेंडर नोंदणी, बी.ओ. क्यू प्रोसेस, जेईएम पोर्टलवर उद्योगाची नोंदणी व त्याचे फायदे, बिडिंग म्हणजे काय, ई रिव्हर्स ऑक्शन निविदा सूट नोंदणी, डीडी रिफंड व ऑनलाईन, ऑफलाईन पेमेंट इ. विषयी माहिती मिळणार आहे.