निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

64536
विलास पेठकर
कोल्हापूर: देवकर पाणंद, शिवाजीनगर येथील विलास दत्तात्राय पेठकर (वय ८१) यांचे निधन झाले त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता.२५) सकाळी ९ वाजता आहे.

64537
सुभाषचंद्र व्हरांबळे
कोल्हापूर : येथील श्री वेताळ तालीम परिसरातील माजी सैनिक सुभाषचंद्र नारायण व्हरांबळे (वय ७५) यांचे आज निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, बहिणी, पुतणे, सूना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (शुक्रवार) सकाळी आहे.