मनपा यशवंतराव चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनपा यशवंतराव चव्हाण
मनपा यशवंतराव चव्हाण

मनपा यशवंतराव चव्हाण

sakal_logo
By

64539
मनपातर्फे यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली
कोल्हापूर ः आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त महानगरपालिकेतर्फे आज आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती ताराराणी सभागृहात त्यांच्या प्रतिमेस प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपायुक्त शिल्पा दरेकर, उपशहर अभियंता नारायण भोसले, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, तुषार भरसट उपस्थित होते.