यात्री निवास सील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यात्री निवास सील
यात्री निवास सील

यात्री निवास सील

sakal_logo
By

विनापरवाना यात्री निवास व लॉजिंग सील
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या परवाना विभागाने महाव्दार रोड, ताराबाई रोड परिसरातील विनापरवाना सुरू असलेले एक यात्री निवास व लॉजिंग सील केले. सहा यात्री निवासना नोटीस देण्यात आल्या. स्वप्नपूर्ती यात्री निवासवर सीलची कारवाई केली. लोटस यात्री निवास, श्री निवासनी यात्री निवास, जय सिध्दलक्ष्मी यात्री निवास, निर्मल यात्री निवास, शालिनी यात्री निवास, निहारिका यात्री निवास यांना नोटीस लागू केल्या आहेत. तीन दिवसांत १२ यात्री निवास व लॉजिंग सील केले असून १२ यात्री निवासांना नोटीस लागू केल्या. विनापरवाना यात्री निवास व लॉजिंग व्यावसायिकांनी परवाना घ्यावा; असे आवाहन महापालिकेने केले आहे.