हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे ज्योतिरादित्य शिंदे यांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे ज्योतिरादित्य शिंदे यांना निवेदन
हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे ज्योतिरादित्य शिंदे यांना निवेदन

हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे ज्योतिरादित्य शिंदे यांना निवेदन

sakal_logo
By

64710

हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे
ज्योतिरादित्य शिंदे यांना निवेदन

कोल्हापूर ः जोतिबा (वाडीरत्नागिरी) येथील डोंगरावर दिवंगत नेते माधवराव शिंदे यांचा पुतळा व्हावा व त्याशेजारी उद्यान करावे, या मागणीचे निवेदन हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना दिले. समितीचे कार्यकर्ते किरण कल्याणकर, जयकुमार शिंदे यांनी हे निवेदन दिले. निवेदनात म्हंटले आहे, जोतिबा तीर्थक्षेत्र ठिकाणी शिंदे ट्रस्टची, देवाची देखभाल चांगली आहे. तसेच देवस्थानकडे यात्रेनिमित्त सुंदर हत्ती होता. त्याठिकाणी ट्रस्टतर्फे यात्रेसाठी हत्ती द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली.