Sun, Jan 29, 2023

संग्राम पाटीलला सुवर्णपदक
संग्राम पाटीलला सुवर्णपदक
Published on : 28 November 2022, 1:08 am
64999
संग्राम पाटील
संग्राम पाटीलला सुवर्णपदक
गडहिंग्लज : येथील युवा शरीरसौष्टवपटू संग्राम आनंदराव पाटील याने पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विभागीय स्पर्धेत सुर्वणपदक पटकाविले. स्पर्धेतील ६५ किलो गटात त्याने बेस्ट फिजिकचा किताब पटकाविला. तो पुण्याच्या आण्णासाहेब मगर महाविद्यालयात शिकतो आहे. त्याला इम्रान मुल्ला, शुभम चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले. यशाबद्दल संग्राम पाटीलचे कौतुक होत आहे.