Mon, Jan 30, 2023

वसंता नृत्यांगण कला ॲकॅडमीचे रविवारी स्नेहसंमेलन
वसंता नृत्यांगण कला ॲकॅडमीचे रविवारी स्नेहसंमेलन
Published on : 1 December 2022, 1:07 am
‘वसंता नृत्यांगण’चे रविवारी स्नेहसंमेलन
कोल्हापूर ः येथील वसंता नृत्यांगण कला अकादमीचे स्नेहसंमेलन रविवारी (ता. ४) राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होईल. हे संमेलन सायंकाळी साडेपाच वाजता सुरू होईल. यावेळी कथ्थक नृत्ये सादर केली जातील. गुरू अस्मिता ठाकूर, प्राची फडणीस व विनोदकुमार लोहिया यांची प्रमुख उपस्थिती असेल. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.