Tue, Jan 31, 2023

आला थंडीचा महिना...!
आला थंडीचा महिना...!
Published on : 1 December 2022, 5:34 am
थंडीची चाहुल...
कोल्हापूर : राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये गेले काही दिवस थंडी गायब झाली होती. परंतु बुधवार रात्रीपासून थंडीचा जोर वाढू लागलेला आहे. तापमानाचा पारा देखील थोडा कमी झाला असून जिल्ह्यातहा थंडी दबक्या पावलांनी दाखल होत आहे. (छायाचित्रे : बी. डी. चेचर, राजू कुलकर्णी)
65793
वडणगे येथे चुलीसमोर शेकत बसलेले कुंटूंब.
65795
ऊस तोडणी कामगार आई-वडिलांच्या बरोबर थंडी असतानाही लहान बाळं उसाच्या फडात येतात.
01959
दाट धुक्याच्या सोबतीने भोगावती साखर कारखान्याकडे ऊसवाहतूक करणारा गाडीवान राशिवडे बंधाऱ्यावरून जात असताना.