Sat, Jan 28, 2023

महाराष्ट्र हायस्कूलच्या संघांना नेटबॉल स्पर्धेत विजेतेपद
महाराष्ट्र हायस्कूलच्या संघांना नेटबॉल स्पर्धेत विजेतेपद
Published on : 1 December 2022, 8:17 am
65989
कोल्हापूर : मनपास्तर नेटबॉल स्पर्धेत १४ वर्षांखालील मुली व १७ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत विजेतेपद पटकाविणारा महाराष्ट्र हायस्कूलचा मुले व मुलींचा संघ.
महाराष्ट्र हायस्कूलच्या संघांना
नेटबॉल स्पर्धेत विजेतेपद
कोल्हापूर : मनपास्तर नेटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलच्या १४ वर्षांखालील मुली व १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले. दोन्ही संघांची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. संघांना मुख्याध्याप एम. एस. पाटील, क्रीडा विभाग प्रमुख एम. एम. मोरे, प्रशिक्षक व्ही. जी. चोपडे व आशितोष खराडे यांचे मार्गदर्शन मिळाले.