घाळी कॉलेज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाळी कॉलेज
घाळी कॉलेज

घाळी कॉलेज

sakal_logo
By

फोटो क्रमांक gad21.jpg
65990
गडहिंग्लज ः खेळाडूंच्या सत्कारप्रसंगी डॉ. सतीश घाळी, प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, प्रा. रमेश पाटील, सुनील देसाई आदी.
----------------------------------------------------------
बायोव्हिजन स्पर्धेत
घाळी कॉलेज अव्वल
गडहिंग्लज, ता. 2 ः कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातर्फे झालेल्या राज्यस्तरीय बयोव्हीजन स्पर्धेत डॉ. घाळी महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाने सर्वाधिक पाच पारितोषिके पटकावून अव्वल स्थान प्राप्त केले. शास्त्रीय नाट्य विभागात साक्षी बागडी, अंजली कापसे, नेत्रा बेळगुंदकर, गायत्री दळवी, पल्लवी पाटील, श्रीकांत चव्हाण, सिद्धेश दोरूगड, सचिन घेज्जी, सुजाता खराडे यांनी प्रथम, निबंध स्पर्धेत सुजाता खराडे हिने व्दितीय, मॉडेल स्पर्धेत अनुष्का चव्हाण व महेश्वरी धनगर यांनी तृतीय, पोस्टर स्पर्धेत नेत्रा बेळगुंदकर, अंजली कापसे यांनी तृतीय, प्रश्नमंजूषा स्पर्धेत विशाल गोरे, सुचेंद्र पोवार, मिलिंद बंदी यांनी तृतीय क्रमांकासह महाविद्यालयाच्या संघाने एकूण पाच पारितोषिके मिळविली. स्पर्धकांना प्रा. महेश कदम, प्रा. स्नेहा पाटील, प्रा. तेजश्री कानकेकर, प्रा. समृध्दी शहा, प्रा. वैष्णवी सुतार यांचे मार्गदर्शन मिळाले. कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी, प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांच्याहस्ते विजेत्यांचा सत्कार झाला. यावेळी सुनील देसाई, प्रा. रमेश पाटील उपस्थित होते. संस्थाध्यक्षा रत्नमाला घाळी, उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, सचिव अॅड. बी.जी. भोसकी, सहसचिव गजेंद्र बंदी, संचालक महेश घाळी, डॉ. कोल्हापुरे, किशोर हंजी यांचे प्रोत्साहन मिळाले.