Thur, March 23, 2023

महावीर उद्यान स्वच्छता
महावीर उद्यान स्वच्छता
Published on : 2 December 2022, 5:39 am
महावीर, रंकाळा, हुतात्मा पार्क
उद्यानांची स्वच्छता मोहीम
कोल्हापूर, ता. २ : शहरातील महावीर उद्यान, रंकाळा उद्यान व हुतात्मा पार्क उद्यानाची दोन दिवस हबक पद्धतीने स्वच्छता करण्याचे आदेश प्रशासक डॉ. कादंबरी बलवडे यांनी उद्यान विभागास दिले. स्वच्छता मोहीम शनिवार व रविवारी (ता. ३, ४) उद्यान विभागाच्या विभागीय कार्यालयांतर्गत करण्यात येणार आहे. स्वच्छता मोहिमेचा अहवाल जीपीएस फोटोसह देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.