Tue, March 28, 2023

आंबील यात्रा महोत्सवासाठी
पदाधिकारीऱ्यांची निवड
आंबील यात्रा महोत्सवासाठी पदाधिकारीऱ्यांची निवड
Published on : 3 December 2022, 1:25 am
66281
क्रांतिकुमार पाटील
66282
अमित कांबळे
66283
किरण मोरे
आंबील यात्रा महोत्सवासाठी
पदाधिकाऱ्यांची निवड
कोल्हापूर : ओढ्यावरील रेणुका मंदिर येथील श्री रेणुका (यल्लमा) देवस्थानतर्फे बुधवारी (ता. ७) कंकण विमोचन सोहळा असून, आंबील यात्रा शनिवारी (ता. १७) होणार आहे. यासाठी श्री रेणुका आंबील यात्रा महोत्सवासाठी पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. यात अध्यक्षपदी क्रांतिकुमार पाटील, उपाध्यक्षपदी अमित कांबळे, निमंत्रकपदी किरण मोरे यांची नियुक्ती करण्यात आली.