Mon, March 27, 2023

बंगाली कारागीर संस्था निवडणूक
बंगाली कारागीर संस्था निवडणूक
Published on : 3 December 2022, 7:03 am
बंगाली कारागीर संघटनेची निवडणूक
कोल्हापूर : गुजरी येथील कोल्हापूर बंगाली कारागीर सुवर्णकार संघटनेच्या १४ जागांसाठी १४ जानेवारीला मतदान होणार आहे. संस्थापक अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली. २० ते २३ डिसेंबर अर्ज विक्री, २६ डिसेंबरला अर्ज जमा करणे, २७ डिसेंबरला छाननी होऊन ३० डिसेंबरपर्यंत माघारीची मुदत असेल. १४ जानेवारीला सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत मतमोजणी होऊन त्याच दिवशी सायंकाळी चारला मतमोजणी होईल.