आजचे कार्यक्रम- चार डिसेंबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- चार डिसेंबर
आजचे कार्यक्रम- चार डिसेंबर

आजचे कार्यक्रम- चार डिसेंबर

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम ः ४ डिसेंबर
..........
० पुरस्कार वितरण ः साहस डिसॲबिलिटी रिसर्च ॲण्ड केअर फाउंडेशनतर्फे साहस पुरस्काराचे वितरण व संकेतस्थळाचे अनावरण, स्थळ ः शिवाजी विद्यापीठ भाषा भवन, वेळ ः सकाळी नऊ.
० पुरस्कार वितरण ः हेल्पर्स ऑफ हॅन्डीकॅप्ड संस्थेतर्फे अपंगमित्र व भरारी पुरस्काराचे वितरण. स्थळ ः समर्थ विद्यालय, उचगाव, वेळ ः सकाळी दहा.
० पुस्तिका प्रकाशन ः पंत अमात्य बाल विकास विश्‍वस्त निधीतर्फे ‘माईसाहेब’ या पुस्तिकेचे प्रकाशन. स्थळ ः श्री रामचंद्रपंत अमात्य बावडेकर सभागृह, श्रीमंत माईसाहेब बावडेकर शाळा, ताराबाई पार्क, वेळ ः सकाळी अकरा.
० परंपरा उत्सव ः वसंता नृत्यांगण कला अकादमीतर्फे परंपरा २०२२ उत्सव. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, वेळ ः सायंकाळी साडेपाच.