निधन आवश्‍यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन आवश्‍यक
निधन आवश्‍यक

निधन आवश्‍यक

sakal_logo
By

66539
विजय भोसले
कोल्हापूर : सुलोचना पार्क, नवीन वाशी नाका परिसरातील विजय माधवराव भोसले (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. यूथ डेव्हलपमेंट बँक, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे ते माजी उपाध्यक्ष तर कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनचे संचालक म्हणून त्यांनी काम केले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ५) आहे.

66540
शिवाजी भोसले
कोल्हापूर : साई विहार, बेलबाग परिसरातील शिवाजी भिकुशेठ भोसले (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज (ता. ५) आहे.

66579
रघुनाथ कांबळे
कोल्हापूर : बेलवळे बुदृक (ता. कागल) येथील रघुनाथ श्रीपती कांबळे (वय ६२) याचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातू, नात असा परिवार आहे.

66580
तानाजी घाडगे
कसबा बावडा : येथील तानाजी अशोक घाडगे (वय ४५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ५) कसबा बावडा येथे सकाळी आहे.

03031
विजय गायकवाड
कुरुंदवाड : येथील विजय आप्पा गायकवाड (वय ५८) यांचे निधन झाले. चर्मकार विठ्ठल मंदिर ट्रस्टचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या मागे दोन मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ५) आहे.