डेव्हीड कांबळे, डॉ. शिल्पा दाते प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेव्हीड कांबळे, डॉ. शिल्पा दाते प्रथम
डेव्हीड कांबळे, डॉ. शिल्पा दाते प्रथम

डेव्हीड कांबळे, डॉ. शिल्पा दाते प्रथम

sakal_logo
By

डेव्हीड कांबळे, डॉ. शिल्पा दाते प्रथम
इचलकरंजी मॅरेथॉन; निखील, राजेंद्र, शिवबालन विविध गटात विजेते
इचलकरंजी, ता.४ ः येथे आज झालेल्या आयएम फीट क्लब, इचलकरंजी मॅरेथॉन स्पर्धेत ४२ किमीमध्ये १८ ते ३० वयोगटात पुरुष विभागात इचलकरंजीचा डेव्हीड कांबळे याने तर महिला गटात सांगलीच्या डॉ. शिल्पा दाते यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ३१ ते ४५ वयोगटात निखील नालगुंडवर, ४६ ते ६० वयोगटात राजेंद्र थावरी तर ६१ वयोगटापूढे शिवबालन पांडीयन यांनी विजेतेपद पटकावले. लवकरच बक्षिस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संयोजकांतर्फे महेश शेळके यांनी दिली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल - ४२ किमी (पुरुष) १८ ते ३० वयोगट - द्वितीय - राज आळंदी, तृतीय - अमित केसरकर, ३१ ते ४५ वयोगट -द्वितीय - राहूल शिरशेट (कुरुंदवाड), तृतीय - कृष्णा पाटील, ४६ ते ६० वयोगट - द्वितीय - मंदार हाळदीकर, तृतीय - डॉ. आनंद पाटील (मुंबई).

२१ किमी - (पुरुष) १८ ते ३० वयोगट - प्रथम - आदेश कांबळे, द्वितीय - अक्षय आळंदे, तृतीय - राजू शेख, ३१ ते ४५ वयोगट - प्रथम - संजय सुर्यवंशी, द्वितीय - अभिजीत देशपांडे, तृतीय - स्वप्नील माने, ४६ ते ६० वयोगट - प्रथम - कल्लाप्पा तिवरी, द्वितीय - दिलीप जाधव, तृतीय - राम कलार्णी, ६१ वयोगटापुढील - प्रथम - फिरोज मगदूम, द्वितीय- लक्ष्मण आमणे, तृतीय - शंकर मोहिते.
(महिला) - १८ ते ३० वयोगट - प्रथम - वृषाली विभूते, द्वितीय - श्रावणी गोंदकर, तृतीय - श्रृतिका लिपारे, ३१ ते ४५ वयोगट - प्रथम - झिया शेख, द्वितीय - सरीता माळी, तृतीय - वैशाली रावण, ४६ ते ६० वयोगट - प्रथम - आराधना केंजल, व्दितीय - मंजुला मोहता.

१० किमी - (पुरुष) १८ ते ३० वयोगट - प्रथम - ओंकार पन्हाळकर, द्वितीय - अंकित माने, तृतीय - आकाश अडसूळ, ३१ ते ४५ वयोगट - प्रथम - प्रविण सुतार, द्वितीय - निलाभ गोयंका, तृतीय - प्रशांत राऊत, ४६ ते ६० वयोगट - प्रथम - पांडुरंग पाटील, द्वितीय - नितीन मोरे, तृतीय - काशिनाथ पाटील, ६१ वयोगटापुढील - प्रथम - बजरंग चव्हाण, द्वितीय - दत्तात्रय कुलकर्णी, तृतीय - तुकाराम अनुगडे, (महिला) - १८ ते ३० वयोगट - प्रथम - मानसी मोरे, द्वितीय - अक्षय पवार, तृतीय - प्रज्ञा पाटील, ३१ ते ४५ वयोगट - प्रथम - स्नेहल खाणदल, द्वितीय - शुभांगी पाटील, तृतीय - चित्र सापळे, ४६ ते ६० वयोगट - प्रथम - सरोज शिंदे, द्वितीय- प्रांजली धामणे, तृतीय - गीता शेट्ये, ६१ वयोगटा पुढील - प्रथम - प्रमिला पाटील, द्वितीय - अरुणा माने.