इचलकरंजीत विद्यार्थिनी संमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत विद्यार्थिनी संमेलन
इचलकरंजीत विद्यार्थिनी संमेलन

इचलकरंजीत विद्यार्थिनी संमेलन

sakal_logo
By

ich53.jpg
66622
इचलकरंजी : विद्यार्थिनी संमेलनामध्ये सहभागी विद्यार्थिनी.
-----------
इचलकरंजीत विद्यार्थिनी संमेलन
इचलकरंजी : येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीतर्फे आयोजित पण ‘ती’ ला जपताना विद्यार्थिनी संमेलन उत्साहात झाले. प्रमुख पाहुणे म्हणून भारती चांगेडिया, प्रमुख व्याख्यात्या म्हणून रेणू सातोस्कर उपस्थित होत्या. प्रमुख वक्त्यांनी ‘युवती सक्षमीकरण व रील लाईफ- रिअल लाईफ’ या विषयावर मार्गदर्शन केले. तलवारबाजी प्रशिक्षणानंतर कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमास विविध महाविद्यालयीन विद्यार्थिनी व अभाविपच्या कार्यकर्ते सहभागी होते.