Tue, Jan 31, 2023

‘रिपब्लिक’चे दोघे करनिरीक्षक
‘रिपब्लिक’चे दोघे करनिरीक्षक
Published on : 5 December 2022, 3:21 am
66737
अतुल मानकर
66745
कपिल हराळे
‘रिपब्लिक’चे दोघे करनिरीक्षकपदी
कोल्हापूर : शाहूपुरी येथील द रिपब्लिक आएएस ॲकॅडमीतील अतुल मानकर, कपिल हराळे या दोघांची एमपीएससीने घेतलेल्या परीक्षेतून राज्य करनिरीक्षकपदी म्हणून निवड झाली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी रिपब्लिक ॲकॅडमीतील शिक्षकांच्या मार्गदर्शन लाभले. परीक्षेतील यशासाठी सराव चाचण्यांचा उपयोग झाल्याचे अतुल आणि कपिल यांनी सांगितले.